कमी स्मरणशक्ती म्हणजे काय?

माहिती साठवून ठेवणे आणि पुन्हा लक्षात आणणे यामध्ये कमी स्मरणशक्ती च्या समस्येला सामोरे जावे लागते. काही वेळेस आपल्या चाव्यांच्या स्थानाबद्दल किंवा आपण बिल भरले आहे की नाही हे विसरणे सामान्य आहे. कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण आयुष्यभर परिपूर्ण स्मृती असू शकत नाही. वया-संबंधित स्मृतीची हानी हे सामान्य आहे. आपण वाहन चालविण्यासारख्या गोष्टी, आपल्या घराचा रस्ता जेथे आपण आपले संपूर्ण आयुष्य राहिलो इत्यादी विसरल्यास आपण आपल्या आरोग्यसेवा प्रदात्याशी सल्ला घ्यावा कारण स्मृती हानी एखाद्या मूलभूत आजारास सूचित करू शकते.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वाढत्या वयाबरोबर कमी स्मरणशक्ती ही एक सामान्य घटना आहे, परंतु पुढील चिन्हे आणि लक्षणे अंतर्निहित संज्ञानात्मक रोगाचे अस्तित्व दर्शवतात:

  • समान प्रश्न पुन्हा विचारणे.
  • निर्देशांचे पालन करण्यात अडचण.
  • परिचित लोक आणि ठिकाणां बद्दल गोंधळ.
  • परिचित ठिकाणाची दिशा विसरणे.
  • सामान्य संभाषण करण्यात अडचण.
  • खूप महत्त्वाच्या मीटिंग्ज आणि समारंभ मध्ये जाणे विसरणे.
  • त्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक स्मृतीची समस्या येणे.

मुख्य कारण काय आहेत?

कमी स्मरणशक्तीच्या कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

निदानामध्ये कमी स्मरणशक्तीच्या मागचे कारण शोधणे समाविष्ट आहे. खालील दिलेले काही उपाय निदान करण्यास उपयुक्त ठरू शकतात जसे की:

  • वैद्यकीय इतिहास.
  • शारीरिक चाचणी.
  • प्रयोगशाळा चाचण्या.
  • मनोवैज्ञानिक मूल्यमापन चाचण्यांचा वापर करून विचार करण्यातील बदल ओळखणे.
  • एक्स-रे, सीटी स्कॅन आणि मेंदूचे एमआरआय.

या चाचण्यांमुळे निष्कर्ष काढण्यात मदत होते की कमी स्मरणशक्ती वाढत्या वयामुळे आहे की काही रोगाचा परिणाम आहे.

कमी स्मरणशक्तीच्या कारणांवर उपचार पूर्णपणे आधारित आहे. बहुतेक डिमेंशियाजला कोणताही उपचार नाही आहे आणि तात्पुरत्या लक्षणांपासून आराम मिळावा म्हणून डोनेपेजिल, रीवास्टिग्माइन, मेमॅटाइन आणि गॅलॅटामाइन सारखी औषधे सुचवली जातात.

नॉन-ड्रग्स ज्यामुळे विचार करण्याची क्षमता उत्तेजित होते ती देखील उपयोगी ठरते. या उपचारांमध्ये बहुतेक गट थेरेपी आणि ब्रेन-टीझर खेळ समाविष्ट असतात.

Dr. Hemant Kumar

Neurology
11 Years of Experience

Dr. Vinayak Jatale

Neurology
3 Years of Experience

Dr. Sameer Arora

Neurology
10 Years of Experience

Dr. Khursheed Kazmi

Neurology
10 Years of Experience

Medicines listed below are available for कमी स्मरणशक्ती. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Himalaya Styplon Tablet30 Tablet in 1 Bottle114.0
Schwabe Rosmarinus officinalis Dilution 12 CH30 ml Dilution in 1 Bottle102.0
Baidyanath Nagpur Shankhapushpi Syrup 100ml100 ml Syrup in 1 Bottle53.55
Baidyanath Nagpur Rogan Badam Shirin25 ml Oil in 1 Bottle89.25
Dr. Raj Pandhan Hair Growth Oil100 ml Oil in 1 Bottle102.0
LDD Bioscience LD 15 Cardiac Arrhythmia Drop30 ml Drops in 1 Bottle145.0
SBL Oleander Dilution 200 CH30 ml Dilution in 1 Bottle86.1
Schwabe Rosmarinus officinalis Dilution 200 CH30 ml Dilution in 1 Bottle89.25
Baidyanath Nagpur Brahmi Bati Smay (30)30 Tablet in 1 Bottle1088.0
Dr. Reckeweg R4 Diarrhoea Drop22 ml Drops in 1 Bottle250.8
Read more...
Read on app