लघवीची आम्लता म्हणजे काय?

लघवीत आम्ल असणे हे दर्शवते की लघवीत पीएच मूल्य कमी आहे. आहार आणि औषधे यांसारख्या बऱ्याच घटकांमुळे लघवीचे पीएच आम्ल असते. वाढलेले सोडियम आणि शरीराने धरुन ठेवलेले अतिरिक्त आम्ल यांच्यामुळे लघवी आम्ल होते. रक्तातील पीएच कायम ठेवण्यासाठी मूत्रपिंड लघवीतील आम्लतेची पातळी बदलतात. जर उपचार नाही केला तर लघवीतील जास्त आम्लची पातळी मूत्रपिंडला खराब करू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

याची मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत:

  • क्रॅनबेरीचा ज्यूस.
  • अनियंत्रित मधुमेह.
  • श्वासोच्छवासाचे रोग ज्यामुळे ॲसिडॉसिस होतो.
  • निर्जलीकरण.
  • ॲसिडोसिस (शरीराच्या द्रवपदार्थांमधील अति प्रमाणात ॲसिड असणे).
  • रिनल ट्यूबुलर ॲसिडोसिस.
  • हायपरक्लोरेमिक ॲसिडोसिस.
  • लॅक्टिक ॲसिडोसिस.
  • डायबेटीस ॲसिडोसिस.
  • ताक, दही आणि सोडा यासारख्या खाद्य पदार्थांचे सेवन करणे.  
  • उपासमार.
  • जास्त मद्यपान करणे.
  • औषधे, उदाहरणार्थ, फ्युरोसायमाइड.
  • अतिसार.
  • मांसाहारी आहार.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

खालील पद्धती वापरुन लघवीच्या आम्लतेचे निदान केले जाते:

  • ॲसिड लोडिंग चाचणीः या चाचणीमध्ये रक्त आणि लघवीची चाचणी केली जाते. रक्तातील अतिरिक्त ॲसिडच्या उपस्थितीत लघवी तयार करतांना ॲसिड वितरीत करण्याच्या मूत्रपिंडाच्या कार्यप्रणालीचे मापन केले जाते.
  • युरिन पीएच चाचणीः ही चाचणी लघवीतील {टीचे स्तर मोजते.
  • औषधे तपासण्यासाठी  किंवा लघवीतील आम्लतेचे कारण दुसरा एखादा आजार आहे का हे शोधण्यासाठी   वैद्यकीय इतिहासाचा संदर्भ घेतात.
  • मूत्रपिंड किंवा मूत्राशय अवयवांमध्ये काही असामान्यता शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंड करावे लागू शकते.

खालील पद्धतींचा वापर करुन उपचार केले जातात:

  • संतुलित शाकाहारी आहार.
  • युरिनरी अल्कलीनायझिंग एजन्ट्स.   
  • पेन रिलीव्हर्स.
  • वनस्पती-आधारित आहारातील पूरक घेणे.
  • भरपूर प्रमाणात द्रव आणि पाणी पिणे.
  • एस्कोरबिक ॲसिड अर्थात व्हिटॅमिन सी पुरक.


 

Medicines listed below are available for लघवीची आम्लता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Himalaya Renalka Syrup100 ml Syrup in 1 Bottle80.75
Antoxid P Tablet (15)15 Tablet in 1 Strip389.88
Dolomec Tablet10 Tablet in 1 Strip10.0
Barilup 4mg Tablet (14)14 Tablet in 1 Bottle461.0
Himalaya Renalka Syrup200 ml Syrup in 1 Bottle109.25
Basic Ayurveda Chandraprabha Bati40 Vati/Bati in 1 Bottle49.0
Ayursun Trikantakadi Kashay250 ml Syrup in 1 Bottle150.0
Ibuprofen + Methionine + Paracetamol Tablet10 Tablet in 1 Strip40.0
Dolomec Suspension60 ml Suspension in 1 Bottle19.0
Methionine Tablet30 Tablet in 1 Strip289.0
Read more...
Read on app