न्यूरोपॅथीक दुखापत - Neuropathic (Nerve) Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

April 26, 2019

March 06, 2020

न्यूरोपॅथीक दुखापत
न्यूरोपॅथीक दुखापत

न्यूरोपॅथीक दुखापत म्हणजे काय?

न्यूरोपॅथीक दुखापत ही स्थिती मज्जातंतू मधील टिश्यू मध्ये दुखापत किंवा जखम होण्याची स्थिती होय. परिणाम किंवा जखम न झालेल्या ठिकाणी देखील दुखण्याचे चिन्हे दिसून दुखापत सुरू होते. ह्या व्यक्तींना जीवनशैलीशी तडजोड करावी लागते. असे दिसून आले आहे की, 7-8% व्यक्तींमध्ये न्यूरोपॅथीक प्रकारची दुखापत आढळते.

याची मुख्य चिन्हे व लक्षणे काय आहेत?

दुखापत कोठेही होऊ शकते जसे, पेल्विक भागातील दुखापत, मस्क्युलोस्केलेटल दुखापत व जबड्याच्या भागातील दुखणे. मुख्यतः निगडित लक्षणे पुढीलप्रमाणे:-

  • तीव्रतेने दुखणे.
  • परिणाम झालेल्या जागेमध्ये व भोवती खाजेची जाणीव होणे.
  • जे समाविष्ट नाहीत, अशा भागात दुखण्याची भावना निर्माण होणे.
  • तीव्रतेची संवेदशीलता.

याची मुख्य कारणं काय आहेत?

प्रमुख कारणांमध्ये शस्त्रक्रियेमधील किंवा जखमेमुळे दबाव पडल्याने अशी दुखापत होऊ शकते. याशिवाय, विशिष्ट संसर्ग, कमकुवत पेशी आणि मेटाबोलिक स्थिती हे दुखापतीला जबाबदार असतात. मणक्यातील किंवा मेंदू किंवा आजारातील स्थितीने सुद्धा न्यूरोपॅथीक दुखापत होऊ शकते.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

सुरुवातीच्या परीक्षणात वैद्यकीय इतिहास व शारीरिक चाचणी समाविष्ट असते. दुखापतीच्या मुख्य गुणधर्मांवर उपचार केले जातात. दुखापतीच्या प्रकारावर उपचार अवलंबून असतात. डॉक्टरांकडून जखमेचे न्युरोलोजिकल परीक्षण केले जाते. दुखापत परिक्षणातील गुण वापरू शकता किंवा वस्तू जसे, दात कोरणी किंवा इतर वस्तु वापरून दुखापतीची संवेदना शोधली जाते. फोटो तंत्रे जसे एमआरआय किंवा त्वचा बायोप्सी द्वारे मज्जातंतू चे कार्य तपासले जाते.

न्यूरोपॅथीक दुखापतिचे योग्यपणे नियमन करता आले नाही तरी प्राथमिक काळजी घेतली जाते. सुरुवातीच्या उपचारात दुखापतीचे नियमन करून पुढील गुंतागुंत थांबवली जाते. प्राथमिक उपचारांत अँटीडीप्रेझंट्स सोबत अनेस्थेटिक्स व ओपिऑ इड प्रकारची औषधे, ज्यांचे मर्यादित प्रमाण असते, ती वापरली जातात.

विना औषधे असणारे उपचार:

  • शारीरिक उपचार.
  • संज्ञानात्मक वर्तणुकीचे उपचार.
  • पुनर्निर्मिती व प्राणायाम.



संदर्भ

  1. American Chronic Pain Association; [Internet]. Neuropathic Pain
  2. Brain & Spine Foundation; [Internet]. London. Neuropathic pain
  3. Bridin P Murnion. Neuropathic pain: current definition and review of drug treatment . Aust Prescr. 2018 Jun; 41(3): 60–63. PMID: 29921999
  4. Luana Colloca et al. Neuropathic pain. Nat Rev Dis Primers. 2017 Feb 16; 3: 17002. PMID: 28205574
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Peripheral neuropathy

न्यूरोपॅथीक दुखापत साठी औषधे

Medicines listed below are available for न्यूरोपॅथीक दुखापत. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.